मीडियम स्पायसी हा मोहित टाकळकर दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सौरभ भालेराव, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी यांचे संगीत. हा चित्रपट १७ जून २०२२ रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मीडियम स्पायसी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!