आय प्रेम यू हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. नितिन गोकुळ कहेर लिखित आणि दिग्दर्शित त्याच्या मराठी पदार्पणातील चित्रपट आहे. साईश्री एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात अभिजीत आमकर, कयादू लोहार (मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण), संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे १७ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आय प्रेम यू
थोडक्यात पण महत्त्वाचे.