मालिनी अवस्थी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मालिनी अवस्थी

मालिनी अवस्थी (जन्म ११ फेब्रुवारी १९६७) ह्या एक भारतीय लोकगायिका आहेत. त्या हिंदी आणि अवधी भाषेमध्ये गातात. त्या ठुमरी आणि कजरी देखील गातात. भारत सरकारने २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री नागरी सन्मानाने सन्मानित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →