मालविका बनसोड (जन्म : नागपूर, १५ सप्टेंबर २००१) ही महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील एक बॅडमिंटन खेळाडू आहे. २०१९ मालदीव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीझ बॅडमिंटन स्पर्धा आणि अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिका (नेपाळ) या स्पर्धांंत तिने आंतरराष्ट्रीय जेतेपदे मिळवली. मालविकाने राष्ट्रीय कनिष्ठ व ज्येष्ठ गट स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मालविका बनसोड
यामागील विज्ञान आणि इतिहास.