अवनी पांचाल (जन्म ३१ ऑगस्ट १९९१ - विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) ही एक भारतीय रोलर स्केट खेळाडू आहे. चीनच्या गुआंगझौ येथे झालेल्या २०१० च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अवनी पांचाळ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.