पारुल परमार

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पारुल परमार

पारुल दलसुखभाई परमार (२० मार्च १९७३,गांधीनगर, गुजरात) ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. ती मार्च २०२१ मध्ये पॅरा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार या क्रीडा सन्मानाने तिला गौरविण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →