मानसी गिरीशचंद्र जोशी (जन्म:११ जून १९८९) ही भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आहे, तिने २०१९मध्ये स्वित्झर्लंडच्या बाझलमध्ये झालेली विश्वचषक स्पर्ध जिंकली होती. तिने भारताच्याच पारुल परमार हिला पराभूत करून सुवर्ण पदक मिळविले.
सॉफ्टवेर इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या मानसीचा २०११ साली एक भीषण कार अपघात झाला, त्यात तिला एक पाय गमावावा लागला. त्यातून सावरताना तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली.
मानसी गिरीशचंद्र जोशी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!