मापुतो ही मोझांबिक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मापुतो शहर मोझांबिकच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. मापुतो हे पूर्व आफ्रिकेतील एक महत्त्वाचे बंदर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मापुतो
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.