माकड

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

माकड

शेपटी असणारा एक केसाळ प्राणी. हा प्राणी माणसाचा पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी भाषा असते.

पृथ्वीवरील प्रगत प्राण्यांपैकी एक असून याचा अंगठा निष्क्रिय असतो.



माकड हा प्राणी आपले वास्तव्य झाडावर करतो . तो झाडांची फळे खाऊन जीवन जगतो.

दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो समुहात राहतो. माकड हा मानव वस्तीत सहजगत्या आढळून येणारा प्राणी आहे. नरवानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात आणि पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →