मानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे.
मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते.
मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला. पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे .
मानव हा एक बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण केला आहे .
मानव
यामागील विज्ञान आणि इतिहास.