जिराफ मुख्यत्वे आफ्रिकेत आढळणारा प्राणी आहे.
जिराफाची जीभ ५० से.मी. लांब असते व तिने जिराफ आपले कान साफ करू शकतो.
जिराफाचे शास्त्रीय नाव जिराफा कॅमलोपॅरार्डालिस असे आहे.
जिराफ हा प्राणी शाकाहारी आहे आणि तो शाकेतो गौताळ प्रांतात आढळतो. जिराफाची मान खूप उंच असते.खूप उंची
जिराफ
यामागील विज्ञान आणि इतिहास.