गवयाद्य

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

गवयाद्य

गवयाद्य हे रवंथ करणाऱ्या कणाधारी सस्तन प्राण्यांचे कूळ आहे. हे खुरधारी प्राणी असून युग्मखुरी या वर्गात यांची गणना होते. युग्मखुरी/द्विखुरी म्हणजे ज्यांच्या पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये विभाजित झाली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थित किंवा थोडे वर, पाठीमागच्या बाजूला वळलेली असतात.

या कुळात आजमितीला जवळपास १४० पेक्षा जास्त जातकुळी असून त्यात प्रामुख्याने गाय, म्हैस, उंट, हरीण, जिराफ हे प्राणी मोडतात

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →