युग्मखुरी (इंग्रजी:Artiodactyla) हा एक सस्तन प्राण्यांचा गण आहे. या गणातील प्राण्यांच्या पायांना दोन किंवा चार खुर असतात. यांना द्विखुरी किंवा समखुरी असे पण म्हणले जाते. उत्क्रांतीमध्ये पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये परिवर्तित झालेली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थित किंवा थोडी वर, पाठीमागच्या बाजूला वळलेली असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युग्मखुरी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.