महेंद्र नाथ पांडे हे भारतीय राजकारणी, माजी केंद्रीय राज्यमंत्री व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये चंदौली येथून लोकसभेवर निवडून आले.
ते नरेंद्र मोदी केंद्र सरकारमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री तसेच अवजड उद्योग मंत्री होते.
महेंद्र नाथ पांडे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.