सत्यदेव पचौरी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सत्यदेव पचौरी हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश सरकार मंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या कानपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →