महा विषुव संक्रांती

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

महा विषुव संक्रांती

महा विषुव संक्रांती हा ओरिसा राज्यातील हिंदू आणि बौद्ध उपासकांचा नवीन वर्ष स्वागताचा महत्त्वाचा सण मानला जातो. यालाच पान संक्रांत (ପଣା ସଂକ୍ରାନ୍ତି) असेही म्हणले जाते. सौर कालगणनेवर आधारित असलेला हा दिवस मेष या पारंपरिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. ग्रेगोरियन कालगणनेनुसार हा दिवस १४ एप्रिल या दिवशी येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →