मशरूम सूप

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मशरूम सूप

मशरूम सूप हा एक खाद्यपदार्थ आहे. हे जगभरात अत्यंत लोकप्रिय आणि आवडीने पिले जाणारे सूप असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात शरीराला ऊर्जा आणि तरतरी मिळते.

युरोपियन देशांमध्ये, विशेषतः फ्रान्स आणि इटलीमध्ये, जंगली मशरूम्स गोळा करून त्याचे सूप बनवण्याची परंपरा होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा 'कॅम्पबेल्स' कंपनीने 'क्रीम ऑफ मशरूम सूप' कॅनमध्ये विकायला सुरुवात केली, तेव्हा या सूपला जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज हे सूप केवळ एक स्टार्टर न राहता अनेक पाश्चात्य डिशेसमध्ये सॉस किंवा बेस म्हणूनही वापरले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →