कोंबडी वडा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे कोकणाची जान आहे. कोंबडीची सागुती/रस्सा आणि हे वडे ही कॉम्बो डीश "कोंबडी वडे " म्हणून प्रसिद्ध आहे.हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे "मालवणी वडे " म्हणून पण ओळखले जातात. हे वडे कोंबडीचा रस्सा, मटणाचा रस्सा किंव्हा काळ्या वाटण्याचा रस्सा यासोबत खाल्ले जातात.

कोंबडी वडे बनवण्याचे साहित्य व कृती :

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →