थालीपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालीपीठ , शिंगाड्याचे थालीपीठ, साबुदाण्याचे थालीपीठ, तांदळाचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ , गव्हाचे थालीपीठ
सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन्न हे सगळ एकत्र करूनही उत्तम थालीपीठ बनवता येते. सगळीे वेेगवेगळी पाीठे एकत्र करूनही थालीपीठ बनवता येते. असा हा थालीपीठ पदार्थ मराठी लोकांची ओळख करून देतो.
थालीपीठ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.