येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)]]
मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हे मूर्तझा निजामशहा दुसरा ह्यांच्या अहिल्यानगर निजामांशाही मध्ये प्रधान होते.(वजीर ए आजम)मलिक अंबर यांचा जन्म अंदाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामध्ये झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्नेंने आणि स्वामीनिष्ठ प्रधान होते. त्यांनी मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी / [छत्रपती संभाजी नगर ]] ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.
मलिक अंबर
या विषयातील रहस्ये उलगडा.