तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर
अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी बादशाह मलिक अहमद यांनी जुन्नर येथील बहमनी सेनापतीसह उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
निजामशाही
यामागील विज्ञान आणि इतिहास.