मलनाड गिड्डा किंवा मलेनाडू गिड्डा (कन्नड:ಮಲೆನಾಡು ಗಿಡ್ಡ) हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः कर्नाटकच्या पहाडी भागात आढळतो. या गोवंशाचा उगम शिमोगा या उत्तर कर्नाटक प्रांतातील आहे असे मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मलनाड गिड्डा गाय
थोडक्यात पण महत्त्वाचे.