मरिया माद्दालेना दे मेदिची (२९ जून १६०० - २८ डिसेंबर, १६३३) ही इटलीतील फिरेंझच्या मेदिची घराण्यतील एक स्त्री होती. ती पहिला फेर्दिनांदो आणि लॉरेनच्या क्रिस्टिना यांची आठवे अपत्य आणि तिसरी मुलगी होती. ही दुसऱ्या कोसिमोची बहीण होती.
मरिया जन्मतःच दिव्यांग होती. २४ मे, १६२१ रोजी तिने साध्वीपणा पत्करला परंतु अधिकृतरीत्या शपथ तिने घेतली नाही.
मरिया माद्दालेना दे मेदिची (१६००-१६३३)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.