मदीना (अरबी: المدينة المنورة) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी एक आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या मदीना प्रांताची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. मुस्लिम धर्मामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात पवित्र स्थान मदीना हे ह्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मदीना प्रांत
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.