मदीना (अरबी भाषा: اَلْمَدِينَة اَلْمَنَوَّرَة) ही सौदी अरेबिया देशाच्या मदीना प्रांताची राजधानी आहे. मोहम्मद पैगंबराच्या थडग्याचे स्थान असलेले मदीना मक्केखालोखाल मुस्लिम धर्मामधील सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. मक्केप्रमाणे येथे देखील मुस्लिमेतर धर्माच्या लोकांना प्रवेशबंदी आहे. मदीना शहर मक्केसोबत तसेच जेद्दाहच्या किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत ४५३ किमी लांबीच्या मक्का-मदीना द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मदीना
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?