मणी कुमार छेत्री (२३ मे, १९२० - ५ एप्रिल, २०२६) हे एक भारतीय 'हृदयरोगतज्ज्ञ' होते. त्यांनी पश्चिम बंगाल राज्य आरोग्य सेवांचे संचालक आणि 'IPGMER अँड SSKM हॉस्पिटल', कोलकाता चे संचालक म्हणून काम पाहिले होते. ते 'नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस' चे निवडून आलेले फेलो होते. भारत सरकारने १९७४ मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मणी कुमार छेत्री
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.