आनंद बर्मन

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

आनंद अशोक चंद बर्मन (१९५२ - ) एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि एक अग्रगण्य ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी डाबरचे अध्यक्ष आहेत. ५.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, ते फोर्ब्सच्या २० सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →