देव आनंद

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

देव आनंद

धरमदेव आनंद ऊर्फ देव आनंद (२६ सप्टेंबर, १९२३; गुरदासपूर, - ३ डिसेंबर, २०११; लंडन) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →