डाबर (दत्तार बर्मन या व्यक्तिनावापासून तयार झालेला शब्द) ही भारतीय ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. ही १८८४ मध्ये एस के. बर्मन यांनी स्थापन केली होती. ही कंपनी आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक ग्राहक उत्पादने तयार करते. ही भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात ग्राहक वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डाबर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.