अनिल मणिभाई नाईक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अनिल मणिभाई नाईक

अनिल मणिभाई नाईक (जन्म ९ जून १९४२) हे भारतीय उद्योगपती, परोपकारी समाज सेवक आणि भारतीय अभियांत्रिकी समूह, लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे समूह अध्यक्ष आहे. २०१८ पासून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष हे आहेत.

२००९ मध्ये त्यांना पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि २०१९ मध्ये, पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाईक यांना २००८ सालचा ' इकॉनॉमिक टाईम्स- बिझनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कारही मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →