एलटीआय माइंडट्री लिमीटेड ही मुंबई स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. ही लार्सन अँड टुब्रोची उपकंपनी आहे व १९९६ मध्ये स्थापन करण्यात आली. ही ८१,००० हून अधिक लोकांना रोजगार देते. २०२२ मध्ये एल अँड टी इन्फोटेक आणि बंगलोरस्थित कंपनी माइंडट्री यांच्या विलीनीकरणातून त्याची स्थापना झाली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एलटीआय माइंडट्री
या विषयावर तज्ञ बना.