टेक महिंद्रा

या विषयावर तज्ञ बना.

टेक महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि टेक महिंद्रा ही US$ ५.२ अब्जाची कंपनी आहे. ह्या कंपनीचे ९० देशांमध्ये १,२५,२३६ कर्मचारी आहेत. २०१९ च्या फॉर्च्यून इंडिया ५०० यादीत कंपनीने भारतातील IT कंपन्यांमध्ये #५ आणि एकूण #४७ क्रमांकावर आहे. २५ जून २०१३ रोजी, टेक महिंद्राने महिंद्रा सत्यममध्ये विलीनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली. एप्रिल २०२० पर्यंत टेक महिंद्राचे ९७३ सक्रिय ग्राहक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →