कमाईनुसार सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कमाईनुसार सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी

येथे २०२० च्या एकूण कमाईनुसार जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी आहे. ही यादी ऑगस्ट २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या फॉर्च्यून ग्लोबल ५००च्या गणनेनुसार केलेली आहे. या यादीमध्ये आपली माहिती देणाऱ्या कंपन्यांचाच समावेश असल्याने काही कंपन्या यात नाहीत.

ही यादी सगळ्यात मोठ्या ५० कंपन्यांची आहे. यांचे एकूण वार्षिक महसूल १२१ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. अमेरिकन कंपनी वॉलमार्ट २०१३ पासून कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →