मजबूर हा १९७४ साली प्रदर्शित झालेला हिंदी-भाषेतील रवी टंडन दिग्दर्शित चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, परवीन बाबी, प्राण व सत्येन कप्पू यांनी प्रमुख भूमिकेत काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मजबूर (हिंदी चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.