अमर अकबर अँथनी हा १९७७ मधील भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शक व निर्माता मनमोहन देसाई आहेत. ह्यात विनोद खन्ना, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, शबाना आझमी, नीतू सिंग, परवीन बाबी, निरूपा रॉय, प्राण आणि जीवन प्रमुख भूमिकेत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमर अकबर अँथनी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.