शान हा १९८० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. शोलेच्या अमाप यशानंतर रमेश सिप्पीने दिग्दर्शित केलेल्या शानकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती परंतु त्याला तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शान (चित्रपट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.