किशोर कुमार (४ ऑगस्ट १९२९ - १३ ऑक्टोबर १९८७) हे भारतीय पार्श्वगायक, गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते.
हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे.
किशोर कुमार
या विषयातील रहस्ये उलगडा.