मक्का प्रांत

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मक्का प्रांत

मक्का (अरबी: مكة المكرمة) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या मक्का प्रांताची लोकसंख्या सुमारे ६९ लाख आहे. मुस्लिम धर्मामधील सर्वात पवित्र स्थान मक्का हे ह्या प्रांताच्या राजधानीचे शहर असून जेद्दाह येथील सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →