मंदार चोळकर हे मराठी कवी आणि गीतकार आहेत. यांनी २००९ पासून चित्रपट, मालिका, नाटक, जाहिराती यांसाठी कवी आणि गीतकार म्हणून काम केले आहे, त्यांनी आजवर ७० मराठी चित्रपटांसाठी तसेच १० म्युझिक अल्बम्ससाठी गीतलेखन केले असून त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी अक्षय कुमार अभिनित रूस्तुम ह्या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मराठी गीतलेखन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंदार चोळकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.