पूनम घाडगे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पूनम घाडगे

पूनम घाडगे या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक अभिनेत्री आहेत. जाहिरात, मॉडेलिंग, अभिनय या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत, तुझ्या विना या गीतसंग्रहात त्यांनी अभिनय केला आहे, त्याचप्रमाणे पुणे फेस्टिवल, सलाम पुणे पुरस्कार अश्या अनेक सोहळ्यामध्ये त्यांनी अनेक नामवंत कलाकारांसोबत नृत्याविष्कार सादर केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →