तुझ्या विना

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

तुझ्या विना हा संगीतकार प्रसाद फाटक यांचा २०१६ साली प्रकाशित झालेला गीतसंग्रह आहे. या गीतसंग्रहातील कविता मंदार चोळकर यांनी लिहिल्या असून त्याला चाली प्रसाद फाटक यांनी दिल्या आहेत. यातील गाणी बंगाली गायिका अन्वेषा यांनी गायली आहेत. "तुझ्या विना" हे एक रोमांटिक गाणे असून पूनम घाडगे, चेतन मोहुतरे यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →