डॅनी सिंग

या विषयातील रहस्ये उलगडा.

डॅनी सिंग (२० डिसेंबर, इ.स. १९९४ - ) हे हिंदी, पंजाबी, मराठी रॅपर, गीतकार, संगीतकार, निर्माते आहेत. त्यांनी मराठीतले पहिले रॅप गीत संगीतबद्ध केले, तसेच त्यांनी हिंदी रॅप गीत देखील तयार केले. त्यांनी स्वतंत्रपणे संगीत-अल्बमसाठी संगीत दिले आहे.डॅनी सिंग आणि त्यांचे मित्र आशिष किशोर ही संगीतकार जोडी प्रसिद्ध आहे, त्यांचे मराठीतील आयटमगिरी आणि हिंदी रॅप दारू पार्टी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →