भोसले हे एक मराठा आडनाव आहे. भोसले इक्ष्वाकु कुलीन क्षत्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे विशेष परिचीत आहे. दुर्लभ अशा प्राचीन शिवभारत नावाच्या ग्रंथात याची माहिती दिली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भोसले (राजघराणे)
थोडक्यात पण महत्त्वाचे.