मराठा सरदार घराणी व राज्ये, १७ ते १८वे शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी व संरक्षणासाठी ज्या मराठा सरदार घराण्यांनी योगदान दिले, त्या राजघराण्यांची ही यादी आहे. मराठा ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि शेजारील राज्यांतील क्षत्रिय जात आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, होयसाळ, चौहान, गुहिल, सिसोदिया, सिंधिया, सोळंकी, परमार, अभिर अशा उत्तर आणि दक्षिण भारतातील प्राचीन क्षत्रिय घराण्यांशी मराठ्यांची मुळे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठा घराणी व राज्ये
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.