छत्रपती शिवाजी भोसले घराण्यातील स्री-पुरुषांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील अनेकांच्या समाध्या महाराष्ट्रात, गुजरातेत, कर्नाटकात व मध्य प्रदेशात आहेत. त्या समाध्यांची ही (अपूर्ण) यादी :
छत्रपती अप्पासाहेब भोसले (नागपूरकर) - माहुली संगम जि. सातारा
अहिल्याबाई होळकर - महेश्वर (मध्यप्रदेश)
आढळराव डोहर (धुमाळ देशमुख) - भाटघर ता.भोर जि.पुणे
आनंदराव धुळप - विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
उदाजी चव्हाण - अणदूर जि. उस्मानाबाद
उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे
कवी कलश - तुळापूर जि. पुणे (की वढू बुद्रक येथे?)
कान्होजी आंग्रे - अलिबाग जि. रायगड
कान्होजी जेधे - आंबवडे ता. भोर जि. पुणे
कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे
कोयाजी बांदल - नेकलेस पॉईंट, ता. भोर
खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे
गोदाजी जगताप - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
चिमाजी अप्पा - शनिवारवाडा जि. पुणे
जानोजी भोसले - नागपूर
जिजाबाई भोसले - पाचाड जि. रायगड
जिवा महाला - आंबवडे ता. भोर जि. पुणे
जिवाजीराव पवार - देवास (मध्यप्रदेश)
जोत्याजी केसरकर - पुनाळ ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
तानाजी मालुसरे - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
महाराणी ताराबाई भोसले - संगम माहुली जि. सातारा
तुकोजीराव पवार - देवास (मध्यप्रदेश)
त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा (गुजरात)
दमाजी गायकवाड - सावली जि. बडोदा (गुजरात)
दिपाऊराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे
धनाजी जाधव - वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
नाना फडणवीस - नानावाडा, पुणे
नारायणराव पेशवे - ओंकारेश्वर, पुणे
नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ जि. पुणे
नारोशंकर राजेबहादूर - मालेगाव जि. नाशिक
परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी - संगम माहुली जि. सातारा
पिलाजी गायकवाड - सावली जि. बडोदा (गुजरात)
प्रतापराव गुजर - नेसरी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
फत्तेसिंह भोसले - अक्कलकोट जि. सोलापूर
बजाजी निंबाळकर - फलटण जि. सातारा. बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी व सून सखुबाई यांची समाधी माळशिरस गावी आहे. सखुबाई ही शिवाजीची मुलगी.
बहिर्जी घोरपडे - गजेंद्रगड जि. गदग (कर्नाटक)
बहिर्जी नाईक - बाणूरगड ता. खानापूर जि.सांगली
बाजी पासलकर - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
पिलाजी गोळे - पिरंगुट ता.मुळशी जि. पुणे
पेशवे पहिले बाजीराव - रावेरखेडी जि. खरगोण (मध्यप्रदेश)
बाजीप्रभू देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर
बाळाजी आवजी चिटणीस - ओंढा ता. पाली जि. रायगड
पेशवे बाळाजी बाजीराव - शनिवारवाडा जि. पुणे
पेशवे बाळाजी विश्वनाथ - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
फुलाजी देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर
भवानीबाई (महाराणी येसूबाई भोसले कन्या) - पाटण जि. सातारा
मदारी मेहतर - किल्ले रायगड जि. रायगड
मल्हारराव होळकर - आलमपूर जि. भिंड (मध्यप्रदेश)
महादजी शिंदे - वानवडी पुणे जि. पुणे
पेशवे थोरले माधवराव - थेऊर ता. दौंड जि. पुणे
मायनाक भंडारी - भाटे जि. रत्नागिरी
मालोजीराजे भोसले - इंदापूर जि. पुणे (की घृष्णेश्वर मंदिरासमोर?)
मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर जि. पुणे
म्हालोजी घोरपडे - संगमेश्वर जि. रत्नागिरी
यशवंतराव पवार - धार (मध्यप्रदेश)
महाराणी येसूबाईसाहेब भोसले - संगम माहुली जि. सातारा
रघुजी भोसले - नागपूर
रघुनाथराव पेशवे - कोपरगाव जि. अहमदनगर
राजसबाई भोसले - पन्हाळगड जि. कोल्हापूर
छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड जि. पुणे
राणोजी घोरपडे - नागपूर
राणोजी शिंदे - उज्जैन (मध्यप्रदेश)
रामचंद्रपंत अमात्य - पन्हाळगड जि. कोल्हापूर
रामशास्त्री प्रभुणे - माहुली संगम जि. सातारा
रायबा मालुसरे - किल्ले पारगड ता. चंदगड जि. कोल्हापूर
रायाजी जाधव - भुईंज जि. सातारा
लखम सावंत - सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
लखुजीराजे जाधवराव - सिंदखेडराजा जि. बुलढाणा
शंकराजी नारायण सचिव - आंबवडे ता. भोर जि. पुणे
शहाजीराजे भोसले - होदेगिरी जि. दावणगिरी (कर्नाटक)
शंभुसिंग जाधव - माळेगाव ता. बारामती जि. पुणे
छत्रपती शाहू महाराज - संगम माहुली जि. सातारा
सरदार खंडोजी दादजी मानकर - (छत्रपती शाहू पर्व)- मौजे खरवली,ता.माणगांव,जि.रायगड (महाराष्ट्र)
शिवा काशीद - पन्हाळगड जि. कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज - किल्ले रायगड जि. रायगड
शेलार मामा - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
सईबाई भोसले - किल्ले राजगड ता. राजगड जि. पुणे
संताजी घोरपडे - कारखेल ता. माण जि. सातारा
संताजीराव शिळीमकर(देशमुख) - किल्ले राजगड जि. पुणे
संभाजी आंग्रे - गिर्ये ता. विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
शिवाजीचा मोठा भाऊ संभाजी भोसले - कणकगिरी जि. कोप्पल (कर्नाटक)
छत्रपती संभाजी भोसले - तुळापूर जि. पुणे
छत्रपती संभाजी राजे दुसरे - पन्हाळगड जि. कोल्हापूर
सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे
सिधोजी निंबाळकर - पट्टा किल्ला ता. अकोले जि. अहमदनगर
सूर्याजीराव काकडे(देशमुख) - किल्ले साल्हेर जि. नाशिक
सूर्याजी मालुसरे - साखर ता. पोलादपूर जि.रायगड
हंबिराव मोहिते - औंध ता.फलटण जिल्हा.सातारा
हिरोजी फर्जंद - ओंढा ता. पाली जि. रायगड
बाबाजी ढमढेरे सरकार . तळेगाव ढमढेरे ता शिरूर जिल्हा पुणे
विठ्ठल सुंदर राक्षसभुवन
हारजीराजे बर्गे कोरेगांव सातारा
महाराजा यशवंतराव होळकर, भानपुरा
महाराणी तुळसाबाई होळकर, महिदपूर
युवराज खंडेराव होळकर, गांगरसोली
मराठा वीरांच्या समाध्या
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.