रायेश्वर गड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गड किल्ला असून हा भोर पासून सुमारे ६२ किलोमीटर अंतरावर आहे. तर सातारा जिल्ह्यातील धोम धरण पासून ५ किलोमीटर अंतरावर आहे.
वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ... वयाच्या 44 व्या वर्षी अखंड 28 वर्षे केलेल्या अथक परिश्रमातून साकारले गेले,त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्याकरवी आचंद्रसूर्य असेपर्यंत चिरकाल टिकणारे स्वराज्यवृंदावन करून ते श्रीरायरेश्वर जवळ स्थापित केले... संपूर्ण दगडी... एकाच दगडात कोरलेले... चारी बाजूंनी पंच पाकळ्या व वर शिवलिंग असे या स्वराज्यवृंदावनाचे स्वरूप आहे..
रायरेश्वर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.