मूळचे साताऱ्याजवळच्या शहापूरचे असणारे भीमस्वामी हे समर्थांच्या आज्ञेवरून तामिळनाडू प्रांतामधील तंजावर येथे गेले. तेथेच त्यांचा मठ व समाधी आहे. त्यांना ९९ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भीम स्वामी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.