तंजावरचे मराठा राज्य इ.स.च्या १७व्या ते १९व्या शतका दरम्यान भारतातील तमिळनाडू राज्यातील तंजावुर स्थित संस्थान होते. याचे राजे मराठीभाषक होते. येथील मराठी भाषा महाराष्ट्रातील भाषेपेक्षा वेगळी असून त्यास तंजावर मराठी असे नाव आहे. व्यंकोजी भोसले यांनी हे राज्य स्थापन केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तंजावूर मराठा राज्य
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?