पं. भीमराव पांचाळे (जन्म: ३० मार्च, १९५१ - हयात) हे मराठी गजलगायक आहेत. मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळा आयोजित करत असतात.
यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे झाला.
भीमराव पांचाळे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.