भि.शि. शिंदे उर्फ आबा (जन्म७ मार्च, १९३३ (1933-मार्च-07), मृत्यू
१० सप्टेंबर, २००९) हे एक प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक व दलित रंगभूमीच्या चळवळीचे आघाडीचे कार्यकर्ते होते. पुणे येथे १९८४ साली भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
भि.शि. शिंदे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.